Ajay Nannar

Abstract Action Others

4.0  

Ajay Nannar

Abstract Action Others

KGF : Chapter 3

KGF : Chapter 3

1 min
221


KGF : Chapter 3 


ही गोष्ट आहे राॅकी ची, सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्या एका आईच्या मुलाची... आईने मुलाला दिलेल्या वचनाची.... " पुर्ण जगात राज करण्याचे आणि या दुनियेतील सर्व सोने जिंकायचे. "


राॅकी , मुंबई चा बादशहा, कोलार गोल्ड फिल्ड ची पूर्ण गोल्ड त्याला आपल्या ताब्यात घेऊन जायचे होते. यात गरुडा याचा मालक होता पण राॅकी ने गरुडा ला मारुन त्याचे शीर धडापासून वेगळे केले. गरुडा चा आतंक संपतो न संपतो तोच गरुडा चा भाऊ अधीरा ने आतंक सुरू केला.... सोन्याच्या खाणी वर आता त्याचा अधिकार होता. 


जो तो अधिकार गाजवत होता... लोकांना मात्र यातून सुटका नव्हती. राॅकी मात्र यांचा राजा होता. राॅकी तुफान होता.... राॅकी समोर जायची कोणाची हिंम्मत होत नव्हती. 


अधीरा आणि राॅकी मध्ये लढाया व्हायच्या.. पण राॅकी ने त्याच्या आधी सगळे सोने बाहेर काढून समुद्र मार्गातून अमेरिकेला घेऊन निघाला. भारत सरकारने दोन जहाज तसेच हवाई हमल्याने राॅकी च्या जहाजावर मिसाईल सोडून त्याला मारले... 


पण राॅकी समुद्रा मार्गे पोहोचला आणि सगळे सोने पण .... 


राॅकी जिवंत की मेला अद्याप स्पष्ट नव्हते.... 


पुष्पा जंगलातून जात असताना त्याला समुद्रात राॅकी वाहुन येताना दिसला... 


पुष्पा ने राॅकी ला वाचवले... 


आणि नंतर राॅकी आणि पुष्पा ने मिळून पुर्ण साम्राज्य जिंकले... 


1971 ते 1982 मध्ये राॅकी ने आपले साम्राज्य पुर्ण जगात प्रस्थापित केले. राॅकी चा आता सगळ्या जगात राज होता. 


शेवटी राॅकी ने त्याच्या आईचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले.... व ते पुर्णत्वास नेले. 


समाप्त.......


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract