Aruna Garje

Comedy

4  

Aruna Garje

Comedy

कवडसा

कवडसा

1 min
417



      अवघ्या बावीस वर्षाचा तो. हेलिकॉप्टरमधून उंच उडत  असताना इंजिनात बिघाड झाल्याने दाट जंगलात खाली कोसळला . तो बराच काळ तसाच निपचित पडून होता. अचानक एक उन्हाचा कवडसा त्याच्या चेहर्‍यावर पडला. त्याने हलकेच डोळे उघडले आणि उठण्याचा प्रयत्न करू लागला. 

     "उठा! सकाळचे दहा वाजलेत. रात्रभर मोबाईल बघत जागायचे अन् सकाळी अंगावर उन येईस्तोवर लोळत पडायचे." आईच्या हाकेने भानावर आला. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy