Aruna Garje

Others

5  

Aruna Garje

Others

परीक्षा...

परीक्षा...

1 min
477


ती जरी लोकांच्या घरची धुणीभांडी करीत असली तरी तिच्या पोरीनं शिकून खूप मोठ व्हावं असंच तिला वाटायचं. 

"मावशी, उद्या माझ्या मुलीचा वाढदिवस असल्याने जास्तीचं पडलेलं काम करायला तुमच्या मुलीला घेऊन या." 


"नाय बाय! ती नाय यायची. तिची परीक्षा आठ दिसावरच आल्यानं तिला अभ्यास बी करायचा हाय. मी करीन की जास्तीचं पडलेलं काम"


Rate this content
Log in