Shobha Wagle

Fantasy Horror Tragedy Comedy

4.2  

Shobha Wagle

Fantasy Horror Tragedy Comedy

रम्य

रम्य

7 mins
296


कुठे जायचा. तर कधी कुणाच्या टाळक्यात बसायचा. मग बोंबाबोंब कुररमुरे, दाणे, घरच्यांकडून ही बोलणी आणि चिंचा मिळायचा. मग चार दिवस सगळ्या उचापत्या बंद. पण काही दिवसांनी " ये रे माझ्या मागल्या".

आणि मुलं तर काही विचारूच नका. आ अपवाद सोडले तर शिक्षकच मुलांना व पालकांना वचकून असतात, हे जरी काही असलं तरी आजच्या मुलांच बालपण खूपच हरवलंय. त्यांचा अभ्यास, गृहपाठ, प्रकल्प,क्लासेस, शिकवणी इत्यादीने त्यांना अक्षरशः जखडून ठेवलयं. हे एवढच लंगडी खेळणं, नसून त्यानां वेगवेगळ्या स्पर्धेत, टेलेंट स्पर्धेत, भाग घ्यायला लावतात. मला वाटते मुलांपेक्षा त्याच्या पालकांनाच ह्या चढाओढीत जास्त रस असतो.

 खरोखरच लग्न करतात, तसाच उत्साह बँडबाजाणाच्या पंगती. जच्या सारखा प्रश्न वटी पाठवणी व खोट खोट रडणं सुध्दा. किती किती मजा असायची त्यात!

शाळेतली एक गमंत आठवते. त्या काळच्या सर्व मुलांनी ती केलेली असेलच! शाळा सुटायच्या आधी गु-पाढे म्हणायला सांगत. म्हणजे एका मुलाने बोलून दाखवायचे, व बाकीच्यांनी ते परत म्हणायचे. अशा वेळी बाराखडी म्हणतागु गू, तु तू, दु दू, क्षि क्षी हे म्हणत असताना तसे आवाज काढत असू की आमची हसून हसून पूरी वाट लागायची . ते ही गुरूजींना न कळता. पाढे अशा रितिने म्हणत असल्याने चांगले पाठ व्हायचे. आता सुध्दा तोंडपाठ आहेत.

सर्वात मोठा व सगळ्चा सहभाग असलेला खेळ म्हणजे भातुकली. म्हणजे एकाची बाहुला बाहुली भारी वाली, मोठी व रब्बरची, तर दुसऱ्यांची साध्या प्लस्टीकची. तसेच त्यांचे बहुल्यांना दागिने, माळा, जरीचे कपडे, जेवणाकरता बिस्किट, चाँकलेट, लिम्लेटच्या गोळ्या वगैरे तर इकडे चणे,  कैरी, पेरू, बोरे हे


अशा बालच्या आठवणींना काही तोटा नाही. पण एक मात्र खरे, त्याकाळी यची. त्यामुळे सख्खे-चुलते सगळे एकत्र राहायचे. प्रत्येकाला भावंडे ही जास्त असायची. एक घर म्हणजे एक गोकुळ, नंदनवनच असायचे. एक वेगळाच आनंद वाटायचा. खेळायला कोणी नाही असं आकाळी नव्हता. माझी घरातली एवढी भावंड होती की एका मैदानातली मुलेच!

अभ्यास, खेळ झाला की संध्याकाळी दिवे ल़गणीच्या वेळी हात पाय धुवून सगळेजण मोर बसून शुभं करोती, मनाचे श्लोक, पाढे, परवचा म्हणत असू व त्याच कारणाने आज सगळं तोंड पाठ आहे.

एकत्र कुंटुब असल्या कारणाने संस्कार आपोआप होत गेले. मोठी भावंड, चुलते, आत्या ज्या प्रमाणे मोठ्याचा आदर ठेवत त्याच प्रमाणे लहान भावंडे सुध्दा त्यांचे अनुकरण करत गेली. संस्कार कुणी वेगळे शिकवले नाहीत तर ते आपोआप मनात रुजले गेले. मोठ्यांचे अनुकरण केलं व तेच अंगवळणी पडलं व आज पर्यंत त्यांची जोपासना ही केलेली आहे.

मोठ्यांचा आदर करणे, सणासूदीला मोठ्याच्या पाया पडणे व त्यांचे आशिर्वाद घेणे, आपल्या खाऊची विभागणी करून दुसऱ्यास देणे, जर कमी किंवा एकच असेल तर चिमणीच्या दातांनी एकमेकांना वाटून खाणे हे सगळं त्याच वेळी शिकलो. आताच्या मुलांना ते खेळ माहीत तर नाहीतच पण त्यांची साधी ना 

 "हम सब एक हैं" ही भावना. जात-पात नाही, फक्त समभाव. कुणाच्याही घरी जाणं येणं, खाणं पिणं, समता, एकोपा व आपुलकी होती. सगळ्यांच्या आयांना सुद्धा सगळी आपलीच मुलं वाटायची व मुलांना सुद्धा तशीच त्यांची ओढ होती. सर्वानी एक लक्षात घ्यायचं. दिवस, वर्षे 

आता ह्या एकवीसाव्या शतकात सगळच बरण वाढत चाललयं. टेक्नॉलॉजीचा वापर ही खूप झालायं आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे विभक्त कुंटुब पद्धती सगळीकडे फोफावलीय. तसेच पूर्वी प्रत्येकाला दोन चार भावंडे असायची. आता तसे नाही. सरसकट आजकल प्रत्येकाला एकच मुल असतं तर फारच कमी जणानां दोन ते तीन. त्यामुळे आजची बहुतेक मुले एकटी पडतात.

 तसेच आज मुली ही खूप शिकल्यात. काही तर पुरूषांपेक्षरचढ आहेत. त्या आपल्या करियर सांभाळतात. अपवादाने कही जणी नवऱ्या पेक्षाही जास्त कमवतात. पैशांची आवक भरपूर असते, नसतो तो फक्त वेळ. पैसे फेकुन त्यांना सगळं मिळ येतं.

मोठी माणसे त्याच्यावरच काम काज करत असतात म्हणा, पण ही आताची मुले सरसकट मोबाईल घेऊन तासन् तास गपचूप त्याच्यावर व्यस्थ असतात. आई बाबांचा मोबाईल तर ती घेतात तर काही पालक स्वतः त्यांना वेगळा घेऊन देतात. जी लहानपणी एक एक पैशाचा हिशेब ठेवत होती तिच आजची युवा पिढी स्वतःच्या मुलांना मला नाही मिळाले त्याची भरपाई म्हणून मुलांना भरमसाठ देतात. आणि ईथेच मोठा अनर्थ होतो.

 सरत जातात. बालपणाचा ही एक काळ असतो. प्रत्येक मुलाचा त्यावर हक्क असतो. बऱ्याच मुलांना गरिबीमुळे लहान वयातही काम करावं लागतं. जरी सरकारने कायदा काढला की चौदा वर्षा खालील मुलांनी काम करायचे नाहीत, कायदेशीर कारवाई केली जाईल, तरी गरिबीमुळे काही मुलांना ती करावी लागतात. पण मग  चाललेल्या रियालीटी कार्यक्रमा मध्ये काय चाललंय. एवढी एवढी चिमुकली पोरे शाळा खेळ सर्वं सोडून त्या कार्यक्रमात असतात, त्यानां कोण पाठवतं? ह्या बाल कामगाराचे उत्तर दायित्व कुणाकडे? सर्वच प्रश्न अधांतरी आहेत.

बालपणातले खेळ सुध्दा भारीच असायचे . वेही माहीत नाहीत. लगोरी, विटीदांडू, आट्या पाट्या, सात गोल वर्तुळात खपराचा तुकडा टाकून  सारीपाट (टाबुल फणा), जमिनीत खड्डा घालून सागर गोट्यांनी खेळणं, पकडा पकडी, चोर पोलिस, भातुकली, शाळा शाळा, सोंगट्या उडवुन उचलुन घेणे, पोहणे, झाडावर माकडासारखे चढणे व लोंबकळणे.

असायचं. एक मुलगा बाहुला पकडायचा तर एक मुलगी बाहुली धरून बसायची.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy