बळी
बळी
नराधमाचा बळी
नाही लाभते संपत्ती
खोट्या विचारसारणी
घेऊ नको आपत्ती
प्रगतीकडे वळ
निबीड अंधार वेड
भाबडा विश्वास
हटवू भयपट कीड
नको हरवू विचार
नसे देवा प्रकोप
सोड अघोरी कृत्य
होऊ नकोस कुरूप
चींच, वड,पिंपळ
आहेस भुताचे घर
हा आंधळा विश्वास
नंदू नको मनी भर