I'm Rekha and I love to read StoryMirror contents.
*चारोळी* 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 काट्यातून वाट काढीत फुलली सुंदर कोमल पिवळी फुले शिकवण देवून जगण्याची बोचूनही स्वाभिमानात डुले 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 रेखा सोनारे नागपूर