MARATHI WRITER & POET
हिरवी ओलेचिंब सृष्टी पाहते निरखून भविष्य आधीच सुंदर नटले होते आयुष्यातील इंद्रधनुष्य !
हवी होती शेजारी माझी प्रेमळ आई आठवण अजून देती माझ्या गोठ्यामधल्या गाई !
जो कालची आठवण काढत नाही आणि उद्याची चिंता करत नाही, तो खरा सुखी माणूस !