ख्वाजाभाई(छोटेभाई) बागवान
Literary Colonel
21
Posts
152
Followers
5
Following

I'm ख्वाजाभाई(छोटेभाई) and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

स्मार्ट फोन स्लो झाला की तुम्ही काय करता, नको त्या फाईल डिलिट करता ना! आयुष्याला मरगळ येते तेंव्हाही असेच करा, नको असलेल्या आठवणी आणि ताप देणारी माणसे यांना डिलिट करा. आयुष्य पुन्हा वेग घेईल....!

स्मार्ट फोन स्लो झाला की तुम्ही काय करता, नको त्या फाईल डिलिट करता ना! आयुष्याला मरगळ येते तेंव्हाही असेच करा, नको असलेल्या आठवणी आणि ताप देणारी माणसे यांना डिलिट करा. आयुष्य पुन्हा वेग घेईल....!

नकळत झालेल्या चुकांनी जर कोणाचे मन दुखावत असेल तर आपण ती चुक सुधारण्याचा प्रयत्न करावा.

माणसाने माणसाची लायकी त्याच्या कपड्यावरून ठरवू नये.

माणसाने माणसाची लायकी त्याच्या कपड्यावरून ठरवू नये.

आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीला आपल्यालाच सामोरे जावे लागेल त्यासाठी खणखरण व्हा इतरांच्या समोर आपल्या अडचणी सांगून सहानभूती नका मिळवू त्याने तुम्ही कमजोर व्हाल ते तुमच्या अडचणींचा फायदा उचलू शकतात.

आयुष्यात जर सुखी रहायचे असेल तर नेहमी समस्येचे रडगाणे गाण्यापेक्ष्या समस्येवर मार्ग शोधावा

Feed

Library

Write

Notification
Profile