स्वप्नील चंद्रकांत जांभळे
Literary Captain
154
Posts
4
Followers
4
Following

🚩🚩हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब आणि छत्रपती शहाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा.🙏🚩🚩

Share with friends
Earned badges
See all

हर्ष सईबाई,शिवरायांना झाले हर्ष राजमाता जिजाऊंना झाले आज हर्ष स्वराज्याला झाले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जन्मास आले

शिवरायांचा दरारा नसता तर या हिंदुस्थानचा मुघलस्थान बनायला वेळ नसता लागला.

अर्थनीती कर्ज कधीच बुडवत नाही ,तुमची अर्थनिती पद्धतशीर असली तर

Recpect हा शब्द जेवढा बोलायला कठीण जातो.तेव्हढेच लोक तस वागायला हलगर्जीपना करतात.

आजच्या घडीला छत्रपति शिवाजी महाराजांचे खरे मावळे म्हणजे दुर्गसेवक.

मित्र मोजकेच ठेवा वेळप्रसंगी धावणारे

मित्र हा कामापुरता नसावा तर नेहमी साथ देणारा असावा

स्वराज्याला खूप आशा होती आपले शंभु मुघलांच्या तावडीतून सुटतील पण एव्हढे हाल हाल केले त्यांचे धर्म धर्म म्हणत त्यांचे जीवन संपलं

सुखी जीवनाचा मार्ग सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी कष्ठाचे डोंगर पोखरावे लागतात.


Feed

Library

Write

Notification
Profile