Prathamesh Bobhate
Literary Lieutenant
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

18
Posts
26
Followers
14
Following

विषया पेक्षा आशय महत्वाचा... Here to express, not to impress! 😉😈😀😇

Share with friends
Earned badges
See all

नसतं, सोपं नसतं मुळीच; वाट पहात जगणं, हव्याशा साऱ्याकडे, केवळ आशेने बघणं...! सांगायचं असलं तरी, राहून तेव्हा जातंच, ऐकव म्हणता सवडीने, अश्रू बनून वहातचं...!

पल्याड त्या असते, पण दिसते मला इथे; हसते दूर जरी ती, फसतो मी इथे.....!

व्यथा आमुची मांडावी लागते, याचीच तर खरी खंत आहे; ऐकण्या पण; ती ही येथे, अशी कुणा उसंत आहे...?? करावे म्हणतो राहिलेले सारे, अनायासे चालू वसंत आहे. तर काय, तिला मी जरी नापसंत; मला तीच पसंत आहे.

आवडतेस तू मला, यात काही वाद नाही, हाकेला पण त्याच माझ्या, तुझी अजून साद नाही. अवघडत चालावं म्हटलं, तर तसही निर्विवाद नाही, तुझ्याविना इतर कसलाच, अजूनतरी नाद नाही.


Feed

Library

Write

Notification
Profile