सात रंगांनी सजवलेलं जीवन
इंद्रधनुष्या पेक्षा कमी नाही
आयुष्यात प्रेमाचे रंग भरले
की आयुष्य खूप सुंदर होत
ममता से भरी सिर्फ एक ही औरत होती और वो है "माँ"
जिस के आचल मे सिर्फ
छाव ही छाव मिलती है
आई होण्याची खरी किंमत
आई झाल्यावरच कळते
तू माझं सर्वस्व
तू माझं आयुष्य
तुझ्या विना जीवन अपूर्ण
आई तू आहेस धन्य
ज्ञान हे जीवनाच्या
प्रत्यक्ष अनुभवातून
मिळत असते
कुठल्याही पुस्तकातून नाही
©®ऋतुजा वैरागडकर