I'm Yeshoda and I love to read StoryMirror contents.
शांत निरव आकाश त्याला ढगांची दुलई मीही निवांत झोपले जगी स्वप्नांच्या जादुई शांत निरव आकाश त्याला ढगांची दुलई मीही निवांत झोपले जगी स्वप्नांच्या जादुई
ऊण्या पुऱ्या भेटी झाल्या अशा झाल्या ताटा तुटी ऊण्या पुऱ्या भेटी झाल्या अशा झाल्या ताटा तुटी
मराठीच्या डोक्यावर भारतरत्न पुरस्कार मराठीच्या डोक्यावर भारतरत्न पुरस्कार
छळतोय गार वारा उदयास शुक्र आला छळतोय गार वारा उदयास शुक्र आला
धन लुटण्या साठीच कोजागीरी ही पर्वणी रहा जागत रे कुंभ लक्ष्मी येईल घेऊनी धन लुटण्या साठीच कोजागीरी ही पर्वणी रहा जागत रे कुंभ लक्ष्मी येईल घेऊनी
भेटे तिचा भरतार कंठ मातीला फुटला फुटे अत्तराची कुपी गंध मोकळा सुटला भेटे तिचा भरतार कंठ मातीला फुटला फुटे अत्तराची कुपी गंध मोकळा सुटला
बघ सांजवेळ झाली रवि अस्त आज झाला येती पाखरे दमलेली घरट्यात आश्रयाला बघ सांजवेळ झाली रवि अस्त आज झाला येती पाखरे दमलेली घरट्यात आश्रयाला
माझ्या गोंधळाला यावे, माझ्या मायेला भेटावे माझ्या गोंधळाला यावे, माझ्या मायेला भेटावे
स्वप्नपूर्ती झाल्याची, साथ जन्मोजन्मीची स्वप्नपूर्ती झाल्याची, साथ जन्मोजन्मीची
पाऊस गारा उधाण वारा निसर्गाच्या वेड्या तालावर वेडे होऊन धुंद असतो ओढयाच्या सुरेल चालीवर पाऊस गारा उधाण वारा निसर्गाच्या वेड्या तालावर वेडे होऊन धुंद असतो ओढयाच्या सुरे...