आई - वडील
आई - वडील
1 min
2.9K
आई म्हणजे घराचा स्वर्ग आहे.
आई म्हणजे घराचा आधार आहे.
आई म्हणजे घराच घरपण आहे.
आई म्हणजे चालता बोलता परमेश्वर.
देवानी प्रत्येकाला आई - वडीलांचे प्रेेेम आणि आशीर्वाद लाभावे.
वडील म्हणजे वरुन कडक पण आपल्या कुटुंबासाठी हळवे असतात.
स्वताचे दुःख लपवून आपल्या कुटुंबासााठी उभे राहतात.