Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

samiksha sharma

Others

3  

samiksha sharma

Others

आई

आई

1 min
11.4K


करुनी सर्वे सौख्य तिचे अर्पण

 वाहिल प्रेम आणि केल समर्पण

 देवला दिली हाक

 म्हणून केल त्याने आई च रोपण


 तू दुर्गा तू लक्ष्मी

 तुच माझी सुक्ष्म शक्ती

 तुला पाहून जीवंत आहे

 माझी भक्ती


जन्म दिल मला माझ्या अडचनी घेउन

आनंद दिल मला माझे सर्व

 दुःख पिऊन


 तू माझ सौन्दर्य तुच माझी रानी

 तू माझ जीवन 

तूच माझी प्रेमल वाणी


पहाते मी तुला आशेने डोळे भरुन

ऐश्वर्या असा जो राहतो नेहमी

खिलून


 वंदितो मी तुज्या चरण कमलाना

 वाहुनि भक्तीचा फुलांना ........


 कोण जाणे किती पुण्य मी केले

 देवाने माझ्या आयुष्याला

 तुझे रूप दिले......

 तुझे रूप दिले.......💖


Rate this content
Log in