आस उराशी
आस उराशी
आस उराशी स्वप्ने साकरण्याची,
जिंकण्याची,पुन्हा ताकदीने उभे राहण्याची
मोडून पडले घरटे वादळाने,
तरी पंखात बळ भरारीची,
इवल्या-इवल्या पिल्लांना घेऊन
गगन कवते घेण्याची
आस उराशी...
नव्या पहाटेची
आस उराशी स्वप्ने साकरण्याची,
जिंकण्याची,पुन्हा ताकदीने उभे राहण्याची
मोडून पडले घरटे वादळाने,
तरी पंखात बळ भरारीची,
इवल्या-इवल्या पिल्लांना घेऊन
गगन कवते घेण्याची
आस उराशी...
नव्या पहाटेची