अयोध्येचे प्राण
अयोध्येचे प्राण
देहाच्या देवघरात मूर्ति राहे रामाची
रोज गाई गुनगान, अयोध्येच्या प्राणाची,
गाई मंजूळ गाने, गाई कपिला ही ,
राम स्मरणाने झाली ,सर्वकळे पुण्याई.
छत्रपति शिवाजी ने भरवला राम दरबार
श्री रामाची महिमा आहे अशी अपार
धन्य धन्य कौशल्या माता,
धन्य धन्य ती जिजाऊ मां
जिने घडविला अमूचा महाराष्ट्र थोर .
देहाच्या देवघरात मूर्ति राहे रामाची
रोज गाई गुनगान, अयोध्येच्या प्राणाची,