बाळ माझं
बाळ माझं
बाळ माझं तानुल
आहे किती गुणवाण
दिसे कमळासारख
बाळ हे गोजिरवाण
कोमल नटखट आहे
भोळा भाबडा हा खूप
छान हसते ग सोनुलं
आकर्षून घेणारे रूप
हृदयाचा माझा तुकडा
त्याच्यात माझी जान
रांगत-रांगत हा फिरतो
आनंद घरात देतो छान........