बिचारी बापडी (c R )
बिचारी बापडी (c R )
1 min
325
इडी ग ईडी
तु लै येडी
घालु नको बेडी
तुला देतो थोडी
लाल लाल घोडी
ईडी ग ईडी
नको लाडी गोडी
लाज हाय का थोडी
झाली पांढरी दाढी
ईडी ग ईडी
तुला देतो गाडी
अब्रू सदा काढी
देतो शेती वाडी
ईडी ग ईडी
तू झाली वेडी
देतो तुला साडी
करुया जमाडी
टाकू नको धाडी
ईडी ग ईडी
बिचारी बापडी