बोलतोस
बोलतोस
फ़ोनवर मला तू खूप बोलतोस
सारखं जानू जानू बोलून ना थकतोस
तू माझी दिलेली वस्तू नाही गमवत
तू माझं प्रेम कसं गमावशील...
फ़ोनवर मला तू खूप बोलतोस
सारखं जानू जानू बोलून ना थकतोस
तू माझी दिलेली वस्तू नाही गमवत
तू माझं प्रेम कसं गमावशील...