चारोळी
चारोळी
1 min
12.2K
आम्ही दोन भावंडं गरीबांची पोरं
वितभर पोटासाठी कोमेजला नूर
भाऊ बहीणीस भरवतो घास
डोळ्या दिसे त्यांच्या ममतेचा पूर