Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Akshata alias shubhada Tirodkar

Romance

2  

Akshata alias shubhada Tirodkar

Romance

होळीचा तो दिवस...

होळीचा तो दिवस...

1 min
193


आज ही आठवतो होळीचा तो दिवस...

ज्या दिवशी तु आला होतास तु आमच्या घरी प्रथमच....

होणारा जावई म्हणून निवडला होता तुला आई-बाबानी

आणी तु अवतरला होता आमच्या दारी ....

तुझ्या दोन्ही हातात होत्या रंगाने भरलेल्या पिशव्या...

पण तु नव्हतास रंगाने माखलेला...

आई-बाबांना रंग लावुन त्याचा तु पाया पडलास...

मी चोरुन पाहिले तुझी नजर शोधत होती मलाच ....

तेवढ्यात मी तुझ्या समोर आले ‌....

मला पाहताच तुझे मन थोडे भाबावले...

तोंडातून तुझ्या शब्द येईना...

मग मीच पुढे येऊन हैप्पी होली म्हणाले...

मग तु विश यु द सेम म्हणालास ...

थोडा रंग तु माझ्या चेहऱ्यावर लावलास ...

आईने दिली तुला पुरणपोळी खाण्यासाठी ...

मी मात्र तिथे उभी होते तुला पाहण्यासाठी...

मग तु आमच्याबरोबर रंग खेळलास ...

आई-बाबा बहिण भावाबरोबर मस्त रमलास ...

अधुनमधून तुझी नजर माझ्यावर फिरत होती ...

जणु ती मला काही सांगत होती ...

रंगांनी तु एवढा माखलेलास...

जणु इंद्रधनुष्याचे रंग उतरले होते तुझ्यात.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance