Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anjali Bhalshankar

Action

2  

Anjali Bhalshankar

Action

केशरी सांजवेळ

केशरी सांजवेळ

1 min
51


  • केशरी पिवळ्या रंगात न्हाऊनी संधिकाल ऊगवली कोवळी.

  • रविकिरणांची आभा पसरली.आसमंत भर मुक्त उधळली.

  • क्षितीजाने जणु साद घातली नव्या स्वप्ने आभाळाच्या अंगणातुन ऊतरली

  • .काळ्याभोर रात्रीला जणु आव्हान देण्या पूर्वेला चांदणी ऊगवली

  • .अवकाश सारे ऊजळुन आले सांगतसे जणु जन्म जन्मातंराची कहानी.

  • पश्चिमेला अंत जरी पूर्वेला जन्मेल नवी कहानी

  •  लोप पावला रविकर पुन्हा उद्या येइल परतुनी.

  • रात्रीच्या गर्भात दडलिय नव्या उषःकालाची गुढ कहाणी.

  • घ्यावे ज्याचे त्याने विचार करूनि निसर्गातील शिकवणी.

  •  अंधाराचे भय बाळगायचे की या सप्तरंगात न्हाऊन नव्या पहाटेला सामोरे जायचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action