कल्पनेतील आर्जवे...
कल्पनेतील आर्जवे...
1 min
179
आर्जवानां नेहमीच भुलनं बसलो
स्वत:स कल्पनेतले प्रेम देत बसलो,
जुन्या आठवणीचे काय घेऊन बैसलीस,
फसव्या इशार्यांस प्रेम समजून बसलो,
सुचली तशी ही कविता रात्री लिहीत बसलो,
वाचणार तु नाहीस तद् हिम्मत करून बसलो,
कल्पनेची दृश्यता अन वर्तमानाचा दुजोरा मिळाला,
मात्र कवितेत कवेत तुला प्रेम देत बसलो.