मैत्री असावी
मैत्री असावी
1 min
963
मैत्री असावी सरीसारखी
सतत ओलावा देणारी
रडत असता पावसात
अश्रू टिपून घेणारी
मैत्री असावी सरीसारखी
सतत ओलावा देणारी
रडत असता पावसात
अश्रू टिपून घेणारी