Suresh Sonawane (प्रतिभाग्रज)
Others
मी
कसे
मनास
या आवरू?
वाटते त्याला
उंच भिरभिरू,
आकाशी झेपावून
वाटे त्या चंद्रास धरू,
मन माझे फुलपाखरू!!
पुन्हा घ्या म...
शब्दांत मांडत...
नवीन सुरुवात
मनाच्या गाभार...
लोणचं
ये तू परतून!
तोच कान्हा जु...
तुझे जाणे
रानात
मी!