नरकांचे दार (पाप)
नरकांचे दार (पाप)
1 min
49
( श्लोक नं ३३)
मातृ पितृ हननं ब्रम्ह हत्या कुदृष्टीत्वान्य:!
महत्पापं स्तेयं हिंसा संसर्गाश्च सुरापान:!!संतदास
अर्थ :- आई वडीलांचा अपमान, स्त्री हत्या, भ्रूण हत्या, बाल हत्या, वाईट नजरेने पाहणे, चोरी करने,हिंसा घडवुन आणनें, नशा करने दारूपीने आणि परस्पर संसर्ग करने हे महा पाप आहे.
( श्लोक नं ३२)
कुस्मृती पापं वा परदारांश्च उभयौरपि !
महंति पातकान्कुर्याद्पतंति नरकस्येद:!!संतदास
अर्थ :- वाईट गोष्टीच स्मरण करने, किंवा पर स्त्री पर पुरुष परस्पर गमन करने,ईत्यादी महा पातके करतात ते नरकात पडत असतात.