Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

manisha samnerkar

Others

3  

manisha samnerkar

Others

ओझं अपेक्षांचं

ओझं अपेक्षांचं

1 min
342

दप्तराचे पाठीवर ओझे

नका देऊ लहानास मज

छोटासाच आहे अजून

माहीत आहे ना तूज //१//

एवढे मोठे शाळेचे

दप्तर पाठीवर देतात

लहानग्याचा किती

जीव हा घेतात//२//

वह्या पुस्तकांच्या वजनाने

पाठ माझी फार दुखे

नको वाटते जीवघेणी

ही वेदना मज खुपे//३/

ओझे अपेक्षांचे देऊ नका

असं तू बाईंना आई सांग ना

खेळण्या बागडण्याचं

मागणं देवाकडे माग ना//४//

Rate this content
Log in