पानगळ
पानगळ
1 min
864
पानगळ संपून गेल्यावर
आठवणं माझी येईल...
प्रेत माझे सख्या त्यावेळी
तुलाच निःश्वास पाहत राहील...
पानगळ संपून गेल्यावर
आठवणं माझी येईल...
प्रेत माझे सख्या त्यावेळी
तुलाच निःश्वास पाहत राहील...