Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MOHIT DHOLE

Romance

3.3  

MOHIT DHOLE

Romance

पहिल प्रेम

पहिल प्रेम

1 min
220

पहिल प्रेम सावर रे मना

पहिल प्रेम सावर रे मना

गंध नवा वाटे मला

रंग नवा वाटे मला

चाहूल लागली अबोल शब्दाची

नजरेला नजर मिळविण्याची !

पहिल प्रेम सावर रे मना

पहिल प्रेम सावर रे मना

साद आली प्रतिसादाला

स्वप्नातल्या सुंदर क्षणाला

बहरला सोहळा नात्याचा

आपल्या सोनेरी सुखाचा !

पहिल प्रेम सावर रे मना

पहिल प्रेम सावर रे मना

तू वाटे कधी रात चांदणी

तर कधी मृगनयनी

कधी ती सुंदर परी

तर कधी श्रावण सरी !

पहिल प्रेम सावर रे मना

पहिल प्रेम सावर रे मना

क्षण वेगळे मांडले तुझ्यासाठी

मिळावे सर्व तुला तुझ्यासाठी

जीकले मी तुला माझ्यासाठी

याव्या जुळून आपल्या रेशीमगाठी !

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance