प्रेम
प्रेम
प्रेम एक अजब गोष्ट
सर्वानाच मिळेल खात्री नाही ,
मिळालेच जर खरे नाही
जीवनात कशाचीच कमी नाही।
प्रेम म्हणजे पोरखेळ नाही
हे काही खंर नाही
पण,खंर प्रेम मिळायला भाग्य लागतं
यात काही खोटं नाही |
प्रेम म्हणजेश्वास, प्रेम म्हणजे विश्वास
प्रेम म्हणजे बरचं काही
पण,दरवेळी प्रेमाला गृही धरण
हे काही बंर नाही |
प्रेमाशिवाय जगन
खरचं इतकं सहज नाही
म्हणून तर म्हणतात ना
प्रेमाला उपमा नाही |