Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Surekha Chikhalkar

Others

3  

Surekha Chikhalkar

Others

ऋण निसर्गाचे

ऋण निसर्गाचे

1 min
152

दिलेस दान अनुभवाचे

जवळी तुझ्यासारखा मित्र असावा,

निसर्गाच्या गोड आवाजाचा

नाद जणू आसमंती घुमावा....

कुशीत घेऊन लयलूट केलीस

फळाफुलांची अन वृक्षांची ,

लपंडाव जणू ऋतूंचा

पूर्तता केलीस सर्व गरजांची...

देऊन आरोग्याचे दान

निसर्गाने जपली ती नाळ,

नको शोधू माणसा

तुझा गुरू दिसेल तुला रानोमाळ...

केलेल्या उपकारा नको करू

हानी पोहचवण्याची घाई ,

करून जपवणूक निसर्गाची

थोडा तर हो उतराई...

Rate this content
Log in