शीर्षक : नवरात्रीची पाचवी माळ
शीर्षक : नवरात्रीची पाचवी माळ
पाचवी माळ केशरी भगव्या रंगाची
प्रेम आणि वात्सल्याची....
सौभाग्यलंकाराला अर्पण....
केशरी मन रहाते प्रसन्न
शक्तीची उपासना प्रेरणादायी
' स्त्री ' स्वरूपाला स्मरणासाठी
शुभदायक, पुण्यफलदायक आहे
करावी केशरी फुले अर्पण वृतांचरणी