शीर्षक : नवरात्रीची पहिली माळ
शीर्षक : नवरात्रीची पहिली माळ
नवरात्रीची पहिली माळ
सुगंधित तरलं शेवंती
सुगंध मनाला भुरळ घालती
पहिल्या माळेची पहिली महंती
नऊ दिवसाचे नऊ रंग
नऊ वस्त्र करी धारण
नऊ रंगाचे मोठे महात्म
शक्ती, उत्साह, आरोग्य संपन्न
नवरात्रीची पहिली माळ
सुगंधित तरलं शेवंती
सुगंध मनाला भुरळ घालती
पहिल्या माळेची पहिली महंती
नऊ दिवसाचे नऊ रंग
नऊ वस्त्र करी धारण
नऊ रंगाचे मोठे महात्म
शक्ती, उत्साह, आरोग्य संपन्न