Umesh Chavan
Drama Inspirational
कुठल्या जादूच्या किरणाने
सांज बदलते रंग दिसाचा ?
चंद्र दिवा घेऊन सोबती ;
शांत लावते शोध कशाचा ?
स्पंदन -१
प्रेमवेडी
मुखवटा
एक थेंब
दारिद्र्याच्या आभाळाला ठिगळ जोडताना रात्रीच्या या अंधारामधी उजेड शोधतो आहे / दारिद्र्याच्या आभाळाला ठिगळ जोडताना रात्रीच्या या अंधारामधी उजेड शोधतो आहे /
जे न देखे रवी ते पाही, साहित्यक लेखणीतूनी ! कधी रडवी करूणेने, हसवी कधी,चुटकुल्यांनी !! जे न देखे रवी ते पाही, साहित्यक लेखणीतूनी ! कधी रडवी करूणेने, हसवी कधी,चुटकुल...
तिच्या काबाडकष्टातून, देई कामाचा संदेश तिच्या मयाळू बाेलण्यातून, देई प्रेमाचा आदेश राग नकाे मह्या ... तिच्या काबाडकष्टातून, देई कामाचा संदेश तिच्या मयाळू बाेलण्यातून, देई प्रेमाचा आ...
अभिनय येत नाही असं सगळेच म्हणतात, पण खरंतर येथे सगळेच अभिनय करतात. अभिनय येत नाही असं सगळेच म्हणतात, पण खरंतर येथे सगळेच अभिनय करतात.
अंतर्मुख करणारी सुंदर कविता अंतर्मुख करणारी सुंदर कविता
घरातील पतीपत्नीचे भांडण आणि त्यांची काव्यमय मांडणी घरातील पतीपत्नीचे भांडण आणि त्यांची काव्यमय मांडणी
पहिली माझी ओवी गं माय जन्मदात्रीला नऊ मास वाढवूनी जन्म माझा प्रसवला पहिली माझी ओवी गं माय जन्मदात्रीला नऊ मास वाढवूनी जन्म माझा प्रसवला
मनाला अस्वस्थ करणारी व्याकूळ करणारी अप्रतिम रचना मनाला अस्वस्थ करणारी व्याकूळ करणारी अप्रतिम रचना
एस टी ची कळालेली किंमत किंवा गरज मोजक्या शब्दांत मांडलेली कविता एस टी ची कळालेली किंमत किंवा गरज मोजक्या शब्दांत मांडलेली कविता
ऑफिसमध्ये कामात असताना, घड्याळाकडे लक्ष गेलच नाही, हातात गरम कॉफीचा मग होता, पण संध्याकाळ कशी सरली ... ऑफिसमध्ये कामात असताना, घड्याळाकडे लक्ष गेलच नाही, हातात गरम कॉफीचा मग होता, पण...
हृदयस्पर्शी काव्य रचना हृदयस्पर्शी काव्य रचना
काय होईल पुढच्या क्षणात... काय होईल पुढच्या क्षणात...
आता तरी खरं बोल देवा तू आहेस तरी कुठं का उगाच आपलं फुकटच नाव केलंस मोठं आता तरी खरं बोल देवा तू आहेस तरी कुठं का उगाच आपलं फुकटच नाव केलंस मोठं
अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना
आदर्श मानूनी या लढवय्या स्त्रियांचा घे धडा तू स्वसंरक्षणाचा आदर्श मानूनी या लढवय्या स्त्रियांचा घे धडा तू स्वसंरक्षणाचा
नातं कसं असावं हे स्पष्ट करणारी कविता नातं कसं असावं हे स्पष्ट करणारी कविता
महाराष्ट्र भूषण ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रजांच्या साहित्याचे वर्णन त्यांच्याच नावाची आद्याक... महाराष्ट्र भूषण ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रजांच्या साहित्याचे वर्णन त्या...
विराट एकटेपणाच्या एव्हरेस्टवर विराट एकटेपणाच्या एव्हरेस्टवर
मोठा माणूस बनण्याची फार झाली घाई हरवलेलं बालपण मला सापडेल का गं आई ? मोठा माणूस बनण्याची फार झाली घाई हरवलेलं बालपण मला सापडेल का गं आई ?
त्याच्या तेजात एकदा ज्ञान सम्पन्न होऊन न्हाऊन घ्यावं चांगल चांगल ते सारं वेचून राजहंसा सारखं उज्व... त्याच्या तेजात एकदा ज्ञान सम्पन्न होऊन न्हाऊन घ्यावं चांगल चांगल ते सारं वेचून...