स्वप्नातील परी🧚♀️
स्वप्नातील परी🧚♀️
1 min
233
एकदा काय गंमत झाली
स्वप्नात एक परी आली
म्हणते काय...
येतेस का माझ्या घरी
मी म्हणाले हो हो
तिने बोलवला टो-टो
टो-टो होते रोबटचे नाव
पहिल्यांदा पाहिले पऱ्यांचे गाव
बिछान्यावरुन पडले खाली
आई म्हणाली सकाळ झाली
अजूनही आठवते ती सोनपंखांची परी
अजूनही वाटते ती तितकीच खरी