तु जवळी असताना
तु जवळी असताना
1 min
207
हर्ष वाटे मनी दादा
शब्द मनी कोरतांना...
येतील भावनांचे धुके दाटुनी
तु जवळी असताना...
हर्ष वाटे मनी दादा
शब्द मनी कोरतांना...
येतील भावनांचे धुके दाटुनी
तु जवळी असताना...