तुझी नि माझी प्रीत
तुझी नि माझी प्रीत
तुझी नि माझी प्रीत असे न्यारी
फुलते त्यातून धुंद लहरी
हळूच दिली तू मला धुंद साद
बंद झालेल्या माझ्या नयनांना
तुझी नि माझी प्रीत असे न्यारी
फुलते त्यातून धुंद लहरी
हळूच दिली तू मला धुंद साद
बंद झालेल्या माझ्या नयनांना