तुझ्याकडे पाहताना
तुझ्याकडे पाहताना
तुझ्याकडे पाहताना नेहमी
तुला रोज पाहतच राहावं
तुझ्याच डोळ्यामध्ये पूर्ण
स्वतःला सामावून घ्यावं
तुझ्यावर खूप प्रेम करते
तुझ्यासाठी आयुष्य जगावं
तुझ्या जवळ मिठीत येऊन
आयुष्याचं पूर्ण सार सरावं
तुझ्याकडे पाहताना नेहमी
तुला रोज पाहतच राहावं
तुझ्याच डोळ्यामध्ये पूर्ण
स्वतःला सामावून घ्यावं
तुझ्यावर खूप प्रेम करते
तुझ्यासाठी आयुष्य जगावं
तुझ्या जवळ मिठीत येऊन
आयुष्याचं पूर्ण सार सरावं