तुटलेली स्वप्न
तुटलेली स्वप्न
1 min
920
किती स्वप्न तुटली
कधी गणना ना केली
त्याच स्वप्नांनी पुन्हा
जगण्याला उभारी दिली...
किती स्वप्न तुटली
कधी गणना ना केली
त्याच स्वप्नांनी पुन्हा
जगण्याला उभारी दिली...