न्यायदानात निःपक्षपाती पारदर्शकता कारभारात राजमाता देवीमाता पुण्यश्लोक विभूषित न्यायदानात निःपक्षपाती पारदर्शकता कारभारात राजमाता देवीमाता पुण्यश्लोक विभूषित
भारताचे संविधान , डॉ. आंबेडकरांनी लिहिले भारतमातेच्या शिरी , शिरपेचचि खोविले भारताचे संविधान , डॉ. आंबेडकरांनी लिहिले भारतमातेच्या शिरी , शिरपेचचि खोविले
गेले सर्वचि लयासी, बाबा मला माफ करा गेले सर्वचि लयासी, बाबा मला माफ करा
किती बेत केले होते, तुम्हालांगी सुखवाया किती बेत केले होते, तुम्हालांगी सुखवाया