लोक जातात आषाढीला, पण माझ्या घरी आहे माऊली. लोक जातात आषाढीला, पण माझ्या घरी आहे माऊली.
माऊलीला साकडे घालण्या भक्तांचा महापूर आला मुखी नाम माऊलीचे उधाण या भक्तीला माऊलीला साकडे घालण्या भक्तांचा महापूर आला मुखी नाम माऊलीचे उधाण या भक्तीला
विठ्ठलभक्तीत रंगलेले आणि दंगलेले भक्त विठ्ठलभक्तीत रंगलेले आणि दंगलेले भक्त
संकट रोगाचे / आले विश्वावर / तूच आम्हां तार /विठूराया // संकट रोगाचे / आले विश्वावर / तूच आम्हां तार /विठूराया //
अश्व धावे रिंगणात रिंगणात गजरात वारकरी नाचतात नाचतात आनंदात अश्व धावे रिंगणात रिंगणात गजरात वारकरी नाचतात नाचतात आनंदात
वारी निघाली पंढरी डोई वृंदावन घेवूनी विठ्ठल नाम गजरी घोडा धावतो रिंगणी ! वारी निघाली पंढरी डोई वृंदावन घेवूनी विठ्ठल नाम गजरी घोडा धावतो रिंगणी !