आठवतो तुझा तो स्पर्श मला वाऱ्यानी केलेला जसा गालावर स्पर्श माझ्या आठवतो तुझा तो स्पर्श मला वाऱ्यानी केलेला जसा गालावर स्पर्श माझ्या
गोजिरे गाल तुझे साजिरा हाल माझा तुझ्या नसण्याने होतो गं हाल बेहाल माझा गोजिरे गाल तुझे साजिरा हाल माझा तुझ्या नसण्याने होतो गं हाल बेहाल माझा
स्पर्श माझा होताच स्पर्श माझा होताच
गालातल्या गालात तू जेव्हा हसतेस तेव्हा मला कळतं की ती खळी मला लाजवते गालातल्या गालात तू जेव्हा हसतेस तेव्हा मला कळतं की ती खळी मला लाजवते
डोळ्यातल्या अश्रूंच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या
डोळ्यात लाजून वसलं पाहिजे डोळ्यात लाजून वसलं पाहिजे