जीव नियतीच्या हातचे खेळणे भिवविती जीवनातली वळणे जीव नियतीच्या हातचे खेळणे भिवविती जीवनातली वळणे
मृत्यूलाही जिंकता यावे असे जगावे जीणे माणसाला जोडणारे माणसाचे गावे गाणे मृत्यूलाही जिंकता यावे असे जगावे जीणे माणसाला जोडणारे माणसाचे गावे गाणे