आहे ना एकच आपला दाता... आहे ना एकच आपला दाता...
ते मानवतेचे बीज असे पेरू, सर्वांन मिळून मार्ग असा धरू ते मानवतेचे बीज असे पेरू, सर्वांन मिळून मार्ग असा धरू
आशीर्वाद आणि कृपाछत्र राहू दे भक्तांंस आशीर्वाद आणि कृपाछत्र राहू दे भक्तांंस
आली क्रूर महामारी सुरु तांडव रोगाचे झाले बाधित असंख्य किती शापित मृत्यूचे आली क्रूर महामारी सुरु तांडव रोगाचे झाले बाधित असंख्य किती शापित मृत्यूचे
तूच एक मुक्ती दाता, सर्व संकटे हरता तूच एक मुक्ती दाता, सर्व संकटे हरता
विश्वाचा तारक कृपा शिवशंभो, वरदान द्या हो भक्तगणां विश्वाचा तारक कृपा शिवशंभो, वरदान द्या हो भक्तगणां