उठून, ओरडत पळत सुटला,झाली भागंभाग बघतो साऱ्या गावची म्हणे आला त्याला राग. उठून, ओरडत पळत सुटला,झाली भागंभाग बघतो साऱ्या गावची म्हणे आला त्याला राग.
विद्या गुरूविना मिळेना कुणा, वंदू,पुजू सारे आज आपल्या गुरूला विद्या गुरूविना मिळेना कुणा, वंदू,पुजू सारे आज आपल्या गुरूला
मजबुरी, गरीबी, लाचारी पैशानेच केली दरी, माणूस झाला हैवान पाप घडतंय किती तरी.. मजबुरी, गरीबी, लाचारी पैशानेच केली दरी, माणूस झाला हैवान पाप घडतंय किती तरी..
गावभर चालला गोंधळ, नव्हतं प्रत्यक्ष कोणीच करायला काही सुचेना कोणाला अंधार लागला पडायला गावभर चालला गोंधळ, नव्हतं प्रत्यक्ष कोणीच करायला काही सुचेना कोणाला अंधार लागला...
साऱ्यांनीच केली त्या उपकाराची फेड, शेवटी आपणच ठरलो वेडं, साऱ्यांनीच केली त्या उपकाराची फेड, शेवटी आपणच ठरलो वेडं,
शिकूण साहेब व्हा पोरांनो,हेच सपन माझं, सांगून माझा बाप,राबराबायचा रोज. शिकूण साहेब व्हा पोरांनो,हेच सपन माझं, सांगून माझा बाप,राबराबायचा रोज.