बाहुली माझी छान नकटे नाक फुगविते कुरळे केस उडविते बाहुली माझी आवडते...!! बाहुली माझी छान नकटे नाक फुगविते कुरळे केस उडविते बाहुली माझी आवडते...!!
बापडी चालली शाळा शिकायला अ आ इ गिरवायला. बापडी चालली शाळा शिकायला अ आ इ गिरवायला.