तू नसलीस की भोवताली गर्दी होते दु:खांची, तू असलीस की आनंदाला नच पारावर… तू नसलीस की भोवताली गर्दी होते दु:खांची, तू असलीस की आनंदाला नच पारावर…
होळी रंगपंचमीला खेळे मिळूनिया रंग जमवून मुले मुली खेळा मधी होई दंग ।। होळी रंगपंचमीला खेळे मिळूनिया रंग जमवून मुले मुली खेळा मधी होई दंग ।।
दुफळी झाली इतकी मनात त्यांच्या की दोन मनाचे अंतर मोजतांना त्रासलो मी दुफळी झाली इतकी मनात त्यांच्या की दोन मनाचे अंतर मोजतांना त्रासलो मी