आपल्या लग्नाचा चर्चा गावात गाजू लागला आपल्या लग्नाचा चर्चा गावात गाजू लागला
नटून बसते जणू अंगणाची राणी नटून बसते जणू अंगणाची राणी
सूर्य आला घेउन मऊ रेशमी ते उन, सूर्य आला घेउन मऊ रेशमी ते उन,
लाजून तू चुर होतेस लाजून तू चुर होतेस
हळूच लाजून तू काय बोले आठवणींत तुझ्या दिन सारा.. हळूच लाजून तू काय बोले आठवणींत तुझ्या दिन सारा..
नाही झाले जरी बोलणे नाही जरी झाली भेट तरी सख्या आयुष्यभर मी फक्त तुझी असेल नाही झाले जरी बोलणे नाही जरी झाली भेट तरी सख्या आयुष्यभर मी फक्त तुझी असेल