उदासली ती पायवाट संपली प्रतीक्षा तरीही स्मृतिबंधातूनी तिचे झंकारले विरह गीत उदासली ती पायवाट संपली प्रतीक्षा तरीही स्मृतिबंधातूनी तिचे झंकारले विरह गीत
आठवण त्या क्षणाची आहे मनी जपलेली कडू गोड अनुभवाची स्मृती त्यात साठलेली आठवण त्या क्षणाची आहे मनी जपलेली कडू गोड अनुभवाची स्मृती त्यात साठलेली