Prakash Chavhan

Abstract

3  

Prakash Chavhan

Abstract

अभ्यास एक विश्वास

अभ्यास एक विश्वास

1 min
185


जेव्हा तेच प्रश्न सोडण्यासाठी उत्तर माहित होतात तेव्हा मनातील भीती आपोआप कमी होते, आमची सकाळची शाळा होती आणि सरांनी इंग्रजीचे शब्द पाठ करून आण्याचे सांगितले होते अन मी ते रस्त्याने मनातल्या मनात म्हण त येतं की नाही म्हणून तपासत सकाळी सहा वाजताच आटोपून शाळेत निघालो होतो अन मला खात्री झाली होती की माझे शब्द पूर्ण पाठ झालेले आहेत त्यामुळे सरांची छडीची भीती कमी झाली होती अन मी बिनधास्त मुलांन बरोबर प्रार्थना म्हणून शाळेत येऊन बसलो होतो तेवढ्यात घायाळ सर वर्गात आले होते आणि सर्वांना वह्या पुस्तक बंद करण्यास सांगून शब्द विचारायला सुरुवात केली होती काही मुलं बरोबर सांगत होती तर काही चे शब्द चुकून छडीचा मार खात होती तसच मला पण उभ करून शब्द विचारत होतं सर अन मी प्रत्येक शब्द अर्थ सांगून खाली बसलो होतो अन आज मला छडीचा मार न खाल्ल्याचा समाधान होतं होत, सकाळचे अकरा वाजले होते शाळा सुटली होती, मी सायकल वर बसून घराकडे निघालो होतो रस्त्यामधी मसोबाचं मंदिर होत तिथं थोडं थांबावं वाटलं म्हणून थांबलो होतो, लोक पाया पडून जात होती तर कुणी कबूललेल नवस त्या देवापुढे करतं होती, तेव्हा मला गाडगेबाबाची पाठ्याची ती शिकवण आठवली होती की दगडात कधीच देव नसतो, तरी लोक अंधश्रद्धाला बळी पडतात कारण असचं जीवन जगून पण जीवनाविषयी कमी माहित अभावी माणूस कुठेही नतमस्तक होत असतो होत आहे, जसे की माझा अभ्यास माझी भीती नाहीसा करून गेला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract